आरोग्य विभाग भरती गट ‘क’ अभ्यासक्रम २०२३
arogya vibhag bharti group C syllabus and exam pattern – Maharashtra arogya vibhag announced new mega bharti for various group C post like -Junior Oversear, Multi-Purpose Health Worker (Male), Mouldroom Technician, Operation Theatre Assistant, Electrician, Librarian, Health Inspector, Histopathy Technician, EEG Technician, X-Ray Assistant, Steno Typist, Lower Grade Steno, Higher Grade Steno, Medical Social Worker, Senior Security Assistant, Service Engineer, Statistical Investigator, Dental Hygienist, Technician HEMR, Health Supervisor, Record Keeper, Warden, Non-Medical Assistant, Counsellor, Driver, Telephone Operator, Staff Nurse, Dental Mechanic, Dietician, Pharmacy Officer, Laboratory Assistant. there are total 6,939 post , arogya vibhag invite online application on official website arogya.maharashtra.gov.in/ , application for arogya vibhag 29 august to 18 September 2023.
arogya vibhag group c online application
Maharashtra arogya vibhag online form fill up step by step you can watch below video for more information.
Arogya vibhag group C exam pattern
आरोग्य विभाग भरती २०२३ साठी परीक्षा online होणार आहे, त्यासाठी परीक्षा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी होईल. परीक्षा आयोजन वेगवेगळ्या सत्रात मध्ये केले जाईल. arogya vibhag group C exam pattern , arogya vibhag lekhi pariskha exam pattern, arogya vibhg syllabus.
परीक्षा स्वरूप गट क –
- गट क पदाकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणाची online परीक्षा घेण्यात येईल.
- १०० प्रश्न असलेली प्रश्न पत्रिका असेल एका प्रश्नास २ गुण असतील
गट क पदासाठी प्रश्नपत्रिका स्वरूप –
- विभागासी निगडीत तांत्रिक/ व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80% गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अहर्ता संबधित असतील म्हणजेच- 80 * २ = १६० गुण
- आणि उर्वरित २० टक्के गुण ( ४० गुण ) हे मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , गणित यांच्याशी निगडीत असतील.
- ज्या पदासाठी शैक्षणिक अहर्ता पदवी आहे त्या साठी मराठी भाषा हा विषय सोडून सर्व प्रश्न इंगजी मध्ये असतील
- वाहनचालक या पदासाठी मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण २० प्रश्ना करीता ४० गुण व विषयायाधारित ८0 प्रश्न करीता १६० गुण असी एकूण २०० गुणाची परीक्षा होईल व व्यावसायिक चाचणी घेऊन गुणवत्ता नुसार निवड केली जाईल.
- परीक्षा कालावधी २ तास असेल