मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३

Bombay High court recruitment 2023- मुंबई उच्च न्यायलयात विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये , स्वी साह्यक पदाच्या ३४ जागांची जाहिरात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय च्या bombayhighcourt.nic.in अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२३ आहे online अर्ज करायचा आहे सर्व माहिती पुढे दिली आहे.

सविस्तर जाहिरात येथे पहा

click here
click here Bombay high court notification pdf download
Bombay High court recruitment 2023
error: Content is protected !!