
CDAC Recruitment 2023 – Center for Developments of advanced computing ( C – DAC ) मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये प्रोजेक्ट असिस्टंट , इंजिनिअर, प्रोजेक्ट ऑफिसर, आणि इतर पदांची भरती केली जात आहे. एकूण २८१ जागा आहेत ज्यामध्ये इंजिनीअरिंग , डिप्लोमा, MBA, पदवी असा विविध शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतील. सविस्तर माहिती जसे फी, अर्ज, वय सविस्तर जाहिरात इ. माहिती पुढे दिली आहे.
सविस्तर जाहिरात पहा
