
CDAC Recruitment 2023
Jail Police Recruitment 2023– महाराष्ट्र कारागृह भरती २०२३ साठी सुधारित आकुर्तीबंध प्रसिद्ध झाला आहे. कारागृह विभागाच्या सध्या असलेल्या पदा व्यतिरिक्त , विविध संवर्गातील नव्याने २ हजार पदे निर्माण करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये राज्यातील विविध मध्यवर्ती कारागृहे , विशेष कारागृहे , खुली कारागृहे व इतर या मध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदी कारागृहात बंदिस्त आहेत. त्यामुळे सद्यस्थिती विचारात घेता , कारागृहात विविध संवर्गातील नवीन जसे कि , कारागृह शिपाई , लिपिक , तुरुंग अधिकारी , परिचारक , हवालदार इ. नव्याने पदे निर्माण करण्यासाठी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. इतर सर्व आवश्यक माहिती या GR देण्यात आली आहे त्यासाठी पुढील लिंक वरून PDF file डाउनलोड करू शकता.
GR येथे डाउनलोड करा
