isro recruitment 2022 apply online Indian Space Research Organization (ISRO) announced new advertisement for Assistant, Junior Personal Assistant, Upper Divisional Clerk, Stenographer Posts. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सहाय्यक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभागीय लिपिक, लघुलेखक पदांसाठी नवीन जाहिरात जाहीर केली त्याची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.
isro recruitment माहिती
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये ५२६ पदांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
असिस्टंट – ३३९
ज्युनिअर पर्सनल असिस्टंट-१५३
उच्च श्रेणी लिपिक – १६
स्टेनोग्राफर- १४
असिस्टंट स्वायत्त संस्था – ०३
पर्सनल असिस्टंट स्वायत्त संस्था -०१
एकूण जागा – ५२६
अर्ज करण्यासाठी माहिती
isro साठी अर्ज करण्यासाठी अर्ज फी general/obc साठी १०० रु व SC/ST/PWD/Ex SM/महिला: फी नाही – online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२३ आहे.