NHM

NHM Solapur Bharti 2023 – जिल्हा परिषद आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियन्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स अशा विविध पदांची भरती केली जात आहे. अर्ज ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑफलाईन प्रकारे करायचे आहेत. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. [read more]

सविस्तर जाहिरात येथे पहा

Jilha Parishad NHM arogya vibhag solaour zp bharti 2023 for staff nurse, medical officer, data entry operators , lab technician , MPW अशा एकूण ८ संवर्गातील ५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे यासाठी अर्ज जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय मध्ये स्वता उपस्थित राहून जमा करणे आवश्यक आहे पुढील लिंक वरून तुम्ही अर्ज नमुना व जाहिरात डाउनलोड करू शकता.

अर्ज नमुना व जाहिरात डाउनलोड करा [/read]

error: Content is protected !!
Scroll to Top