Maha Mega Talathi Bharti 2023
Mahsul vibhag talathi bharti 4625 Posts
Maharashtra Talathi Bharti 2023 : Great news for candidates eagerly awaiting the Maharashtra Talathi recruitment in 2023! We have just received an update that the revenue department has finalized the draft advertisement. This advertisement confirms the commencement of the recruitment process for a whopping total of 4625 posts across all districts of Maharashtra. Stay tuned as the online application forms for Talathi Bharti 2023 are set to begin in June 2023, with the last date for submission in July 2023. Keep an eye on the official website of Talathi Bharti Mahabhumi for the announcement of the final dates.
महाराष्ट्र तलाठी भरती महत्वाच्या लिंक
- तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम
- तलाठी पदासाठी पगार किती असतो
- पुणे जिल्हा तलाठी भरती रिक्त जागा
- तलाठी भरती प्रारूप जाहिरात
In line with the draft advertisement, the written exam for Talathi recruitment is scheduled to take place from 17th August 2023 to 12th September 2023. However, please note that revised official dates will be announced soon, so make sure to stay updated. The much-anticipated application form for Talathi Bharti 2023 will be available shortly, marking another step closer to your dream career. Don’t miss out on this opportunity! Today’s publication of the draft advertisement for 4625 Talathi Bharti posts serves as a promising sign of the upcoming recruitment process. Stay determined and prepare yourself for this exciting journey towards a fulfilling future.
तलाठी भरती साठी महसूल व वन विभाग मार्फत सध्या प्रारूप प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तलाठी भरती २०२३ साठी बरेच उमेदवार अनेक वर्षापासून नवीन जाहिरात ची वाट पाहत आहेत व आता प्रत्यक्षात लवकरच तलाठी भरती साठी अर्ज सुरु होतील कारण आज प्रसिद्ध झालेल्या प्रारूप जाहिरात मध्ये भरती साठी सर्व माहिती दिली आहे. या जाहिरात नुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ४६२५ रिक्त जागा साठी अंतिम जाहिरात प्रसिद्ध होईल. संपूर्ण जिल्ह्या मध्ये विविध पदांची भरती केली जात आहे. जिल्ह्यानुसार जागा तलाठी पदासाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा! , तलाठी भरती साठी अधिकृत तारखा लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत , प्रारूप जाहिरात मध्ये जून २०२३ ते जुलै २०२३ असे वेळापत्रक देण्यात आले आहे. म्हणजेच जून महिन्यातच कधीही तलाठी भरती साठी अधिकृत महाभूमी संकेतस्थळ वर जाहिरात प्रसिद्ध होतील. तलाठी भरती साठी अर्ज फी बद्दल जाहिरात मध्ये माहिती देण्यात आली आहे खुला प्रवर्ग १ हजार रुपये व राखीव प्रवर्ग साठी ९०० रु फी आकारली जाईल. तलाठी भरती साठी परीक्षा कधी घेतल्या जातील याची देखील माहिती देण्यात आली जी कि , ऑगस्ट २०२३ ते सप्टेंबरल २०२३ पर्यंत असतील. येथून पुढचे सर्व अपडेट तुम्हला टेलिग्राम channel वर मिळतील त्यासाठी जॉईन करा.

तलाठी हे पद गट क संवर्गमधील आहे या पदासाठी संबधित प्रारूप जाहिरात मध्ये नमूद केल्या प्रकारे परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या महिन्यात घेतल्या जातील असी माहिती नमूद आहे ( या मध्ये बदल देखील होऊ शकतात ) online अर्ज करण्यासाठी अधिकृत website देखील देण्यात आली आहे. तलाठी भरती साठी online अर्ज – https://mahabhumi.gov.in/ या ठिकाणी स्वीकारले जातील, तलाठी पदासाठी अधिकृत आणि अंतिम जाहिरात https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल असी देखील माहिती नमूद आहे.
Talathi Bharti 2023 Eligibility – mahabhumi.gov.in/mahabhumilink
तलाठी भरती साठी पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर
वय मर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष , राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष
तलाठी भरती साठी जाहिरात pdf – येथे पहा
Click Here Talathi Bharti 2023 – apply online and PDF file
Talathi Bharti 2023
Talathi recruitment 2023 notification
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink – Talathi advertisement link 2023
Talathi online application link – https://mahabhumi.gov.in
Talathi recruitment Mahabhumi 2023 website
तलाठी भरती 2023 – तलाठी भरती साठी जाहीरात प्रारूप प्रसिद्ध केला आहे , talathi Bharti Maharashtra toatl posts 4625 असतील , पात्रता कोणतीही पदवी असेल , talathi Bharti age limit – खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्ष असेल, talathi Bharti Maharashtra online application form start on June 2023 to July 203 ( तलाठी भर्ती साठी online अर्ज सुरुवात जून महिन्यात कधीही होईल असी माहिती प्रारूप जाहीरात मध्ये दिली आहे.) , Talathi Bharti exam 2023 August 2023 to September 2023 मध्ये आयोजित केली जाईल. ( ही जाहीरात प्रारूप जाहीरात आहे या बदल देखील होउ शकतात).
Talathi recruitment timetable

talathi bharti 2023– talathi bharti बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे जसे कि, talathi syllabus / talathi bharti online form / talathi salary / talathi question paper / talathi bharti 2022 online form / तलाठी भरती 2023 जाहिरात कधी पर्यंत येईल त्याचबरोबर तलाठी भरती अभ्यासक्रम , तलाठी साठी किती पगार आसतो, तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता , तलाठी साठी वयमर्यादा किती असते. असी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
- तलाठी संवर्ग – गट क ( सरळसेवा – म्हणजे एकच परीक्षा द्यावी लागते )
- तलाठी प्रमोशन –
पदांचा क्रम कसा असतो-
उपजिल्हाधिकारी – गट अ
⬇️
तहसीलदार – गट अ
⬇️
नायब तहसीलदार- गट ब
⬇️
मंडळ अधिकारी – गट क
⬇️
तलाठी – गट क
⬇️
कोतवाल
- तलाठी पगार किती असतो – 25500 to 81100 + gov allowances
Talathi Bharti 2023 details
विभाग नाव | Maharashtra Revenue and Forest Department |
विभाग | Mahsul Vibhag Bharti २०२३ |
पदाचे नाव | Talathi (तलाठी) |
एकूण पदे | ४६२५ |
नोकरी चा प्रकार | सरकारी नोकरी |
वय मर्यादा | खुला प्रवर्ग १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष पर्यंत |
talathi salary | 25500 To 81100 + Government Allowances |
अर्ज करण्याची प्रक्रिया | Online |
अर्ज करण्याची शेवट तारीख | July 2023 (Update soon) |
Official Website | rfd.maharashtra.gov.in / Mahabhumi |