maha sanskruti recruitment 2023
सांस्कृतिक कार्य विभाग सरळ सेवा भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये गट ब अराजपात्रीत व गट क संवर्गातील एकूण 39 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये मागवण्यात येत आहेत https://mahaarchaeology.in/, http://www.maharashtra-archives.org, https://www.mahasanskruti.org/ या अधिकृत वेब संकेतस्थळावर. यामध्ये पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालन मुंबई या ठिकाणी हि पदे भरली जात आहेत, ज्यामध्ये सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, जतन सहाय्यक, तंत्र साह्यक, मार्गदर्शक व्याख्याता, उप आवेक्षक, छायाचित्रचालक, अभिलेखाधिकारी, फार्ज्ञाशीत संकलक, रसायनशास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, संकलक, ग्रंथालय लिपिक नि भांडारपाल, अभिलेख परिचर, तंत्रज्ञ मदतनीस, टिपणी सहाय्यक या पदांची भरती केली जात आहे.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग भरती २०२३
एकूण जागा – ३९
पदांची नावे- सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, जतन सहाय्यक, तंत्र साह्यक, मार्गदर्शक व्याख्याता, उप आवेक्षक, छायाचित्रचालक, अभिलेखाधिकारी, फार्ज्ञाशीत संकलक, रसायनशास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, संकलक, ग्रंथालय लिपिक नि भांडारपाल, अभिलेख परिचर, तंत्रज्ञ मदतनीस, टिपणी सहाय्यक इद्यादी.
शैक्षणिक पात्रता – सविस्तर जाहिरात पहा
वय मर्यादा- अराखीव १८ ते ४० वर्ष व राखीव प्रवर्ग १८ ते ४५ वर्ष
अर्ज फी – अराखीव १००० रु व राखीव प्रवर्ग ९०० रु
online अर्ज सुरुवात – 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023
अधिकृत website– mahaarchaeology.in
सविस्तर जाहिरात- येथे पहा
online अर्ज – येथे अर्ज करा