म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा वेळापत्रक(Mhada Exam Timetable)

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि .१२.१२.२०२१ ते दि . २०.१२.२०२१ या दरम्यान चार टण्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती . तथापी , सदर परीक्षा काही अपरीहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती . यापूर्वीच्या सूचनेमध्ये प्रसिध्द केल्यानुसार म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services ( TCS ) यांच्या मार्फत घेण्यात येत आहे .

Mhada bharti timetable exam

परीक्षा दि . २ ९ .०१.२०२२ ते दि .०३.०२.२०२२ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल . परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे .

सहायक , वरिष्ठ लिपीक , कनिष्ठ लिपीक – टंकलेखक कार्यकारी अभियंता उप अभियंता | सहायक अभियंता सहायक विधी सल्लागार कनिष्ठ अभियंता लघुटंकलेखक भूमापक अनुरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ,मिळकत व्यवस्थापक र प्रशासकीय अधिकारी कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक

परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होत असल्याने परीक्षेबाबत सविस्तर सूचना व माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील . उमेदवारानी म्हाडा संकेतस्थळास वारंवार भेट द्यावयाची आहे . सचिव महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

वेळा पत्रक mhada exam

Mhada Exam Timetable Download PDF

error: Content is protected !!