नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२
nashik nhm recruitment 2022– नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२ NHM Nashik (National Health Mission Nashik) released new bharti for the posts of Gynecologists, Pediatricians, Anesthetists, Surgeons, Radiologist, Physician / Consultant Medicine, Physician (e-Sanjeevani Hub), Medical Officer, Staff Nurse, Counselor, STS, Immunization Field Monitor, EMS Coordinators, Lab Technician, Blood Bank Technician, CT Scan Technician, Blood Bank/OT Technician, Audiometric Assistant, Facility Manager Telemedicine, Dental Assistant. Number of the vacancy is 227 . Last date to submit application for the nhm nashik bharti is 15th November 2022.
सर्व पात्र उमेदवार पुढील सर्व माहिती www.majinoukriguru.in या वर अपडेट भेटेल nhm nashik merit list / nhm nashik bharti 2022 / nhm nagpur selection list 2022 / nhm nashik result/nhm nashik application form / nhm nashik website like this all important information update available here.
nashik nhm recruitment माहिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक जिल्हा अंतर्गत मध्ये विविध संवर्गातील भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरात साठी “विशेषज्ञ पासून ते वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, एसटीएस पर्यवेक्षक , लसीकरण फील्ड मॉनिटर, समन्वयक.” या पदांची भरती केली जात आहे. एकूण जागा 227 आरक्षण नुसार व पात्रते नुसार भरल्या जात आहेत. या साठी इच्छुक उमेदवार अर्ज 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत offline प्रकारे करू शकतील.

रिक्त पदांची माहिती |
पदांची माहिती – रक्तपेढी/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलीमेडिसिन, दंत सहाय्यक,वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, एसटीएस, लसीकरण फील्ड मॉनिटर, ईएमएस समन्वयक,लॅब टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन,भूलतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन भरती साठी अर्ज करण्याचे ठिकाण- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय परिसर त्र्यंबकरोड नाशिक – ४२२००१ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२२ एकूण जागा – २२७ |
शैक्षणिक पात्रता nhm नाशिक भरती
- बालरोगतज्ञ: MD Paed , DNB
- स्त्रीरोग तज्ञ: MS Gyn/DGO/DNB
- ऍनेस्थेटिस्ट: एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी
- सर्जन: एमएस जनरल सर्जरी
- रेडिओलॉजिस्ट: एमडी रेडिओलॉजी
- फिजिशियन औषध: MD मेडिसिन / डीएनबी
- फिजिशियन (ई-संजीवनी हब): MD मेडिसिन /DNB
- वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस, बीएएमएस,आयुष / आरबीएसके
- स्टाफ नर्स: GNM
- सल्लागार RKSK: MSW
- STS पर्यवेक्षक: कोणताही पदवीधर व अनुभव
- लसीकरण फील्ड मॉनिटर: कोणताही पदवीधर व अनुभव
- EMS समन्वयक: MSW किंवा social science मध्ये MA
- लॅब टेक्निशियन: १२ वी + डिप्लोमा
- ब्लड बँक टेक्निशियन: १२ वी आणि डिप्लोमा
- सीटी स्कॅन तंत्रज्ञ: १२ वी + डिप्लोमा
- ब्लड बँक/ओटी टेक्निशियन: १२वी + डिप्लोमा
- ऑडिओमेट्रिक असिस्टंट: १२ वी + डिप्लोमा
- सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन: 12 वी + डिप्लोमा
- दंत सहाय्यक: 12 वी + Special Skills
NHM nashik bharti age limit
खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १५० अर्रुजासोबत व राखीव प्रवर्ग – १०० रु ( अर्ज फी डिमांड ड्राफ्ट द्वारे अर्जासोबत जोडणे)
SSC GD Result 2025 Declared – Check Now! | SSC GD कॉन्स्टेबल निकाल 2025 जाहीर
SSC GD Result 2025 Declared – The Staff Selection Commission (SSC) has declared the SSC GD Constable Result 2025 for 53,690 vacancies. Candidates who appeared for the examination can now check their result on the official SSC portal: ssc.gov.in. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 साठीचा निकाल जाहीर केला आहे. एकूण…
PCMC Recruitment 2025 – Apply for Job | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२५
PCMC Recruitment 2025: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has announced a walk-in interview for temporary recruitment under the Animal Birth Control (ABC) program. The vacancies will be filled on a 6-month contract basis. Eligible candidates can attend the walk-in interview scheduled on 04 July 2025. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय विभागात ६ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी…
GMC Ratnagiri Bharti 2025 – Lab Technician भरती (Blood Centre) | अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून
GMC Ratnagiri Bharti 2025 – Government Medical College and Hospital, Ratnagiri (GMCH) अंतर्गत District AIDS Prevention and Control Unit मार्फत Lab Technician (Blood Centre) पदासाठी करारआधारित भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. 🔍 Overview / भरतीचा आढावा तपशील / Details…