NHM आरोग्य विभाग रत्नागिरी

(NHM)राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी जिल्हा परिषद भरती – १५ वा वित्त आयोग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोमायटी याचेतर्फे उमेदवाराकडून करार तत्वावर खालील पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत . सदरचे विहित नमुन्यातील अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग , जि.प. रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावे . इतर महत्वाचे नोकरी अपडेट येथे पहा .

रिक्त पदे व पात्रता (NHM)राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी

  1. Medical Officer- MBBS
  2. MPW Male – 12th pass in Science + Paramedical Basic Course or Sanitary Inspector Course
  3. Staff Nurse – GNM, B.sc Nursing

पदस्थापनेचे ठिकाण (NHM)राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी जिल्हा परिषद भरती

Ratnagiri , Rajapur ,Chiplun , Khed , Guhagar , Dapoli ,Lanja , Mandangad , Sangameshwar, Guhagar

आवश्यक कागदपत्रे जिल्हा परिषद भरती

( १ ) शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे ( सेमिस्टर पैटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण नमुद करावे ) २ ) शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला ३ ) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र ४ ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ५ ) जात प्रमाणपत्रची सांक्षाक्ति प्रत

अर्ज करण्याची पध्दत NHM रत्नागिरी

  1. इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्याता ए ४ आकाराच्या पांढन्या जाड कागदावर एका बाजुस टंकलिखीत अथवा मुद्रत करून सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा .
  2. लिफापयावर पदाचे नाव व युनिटचे / कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमुद करावे .
  3. एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत .
  4. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु .१५० / – व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु .१०० / – डिडि जोडणे आवश्यक आहे व डिडिया मागे स्वतःचे नाव लिहावे सदरचा डिडि District Integrated Health & family welfare Society Ratnagiri या नावाने ढावा .
  5. उमेदवारांनी दि . १०/०६/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद , रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे .

खालील उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येतील

  1. विहित पात्रता धारण न करणा – या उमेदवारांचे अर्ज
  2. विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज ,
  3. मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज , खाडाखोड केलेला अर्ज . स्वाक्षरी नसलेले , आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती नसलेले अर्ज अगर तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज .
  4. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर न केल्यास , वरीलप्रमाणे कोणत्याही बाबतीत त्रुटी असल्यास आपला अर्ज नाकारण्यात येईल व त्याबाबतीत आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार केला / स्विकारला जाणार नाही .

अर्ज व भरती साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत websiteयेथे पहा
सविस्तर जाहिरात येथे पहा
error: Content is protected !!
Scroll to Top