NHM कंत्राटी कर्मचारी कायम होणार! आरोग्य विभाग GR आला

NHM Bharti 2024

NHM कंत्राटी कर्मचारी कायम होणार! आरोग्य विभाग GR आला– राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ज्यांची सेवा कंत्राटी तत्वावर झाली आहे त्या कर्माचारी साठी गुड न्यूज आहे. आरोग्य विभाग ने आज शासन निर्णयजारी केला आहे , ज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी याना आरोग्य विभाग मधील रिक्त होणाऱ्या दरवर्षी च्या जागेवरील ३०% जागेवर समायोजन केले जाणार आहे आणि राहिलेल्या ७०% जागा सरळसेवेने भरल्या जाणार आहेत. सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वरून GR डाउनलोड करा.

सविस्तर शासन निर्णय PDF डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – पहा
error: Content is protected !!