(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जळगाव– आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पदभरती केली जात आहे यामध्ये पुढील पदांचा समावेश असेल – MBBS ,MPW ,Staff Nurse ( Female ) ,Staff Nurse ( Male ) या पदांची भरती तालुका स्तरावर केली जात आहे. इतर जिल्ह्यातील नोकरी अपडेट साठी येथे क्लीक करा
(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जळगाव रिक्त पदांची माहिती
रिक्त पदांची माहिती
- MBBS मेडिकल ऑफिसर
- MPW
- Staff Nurse ( Female )
- Staff Nurse ( Male )
शैक्षणिक पात्रता nhm भरती जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभाग
- MBBS मेडिकल ऑफिसर – MBBS
- MPW – 12th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course
- Staff Nurse ( Female )- GNM / Bsc Nursing
- Staff Nurse ( Male )- GNM / Bsc Nursing
महिना पगार
- MBBS मेडिकल ऑफिसर – ६००००
- MPW– १८०००
- Staff Nurse ( Female )– २००००
- Staff Nurse ( Male )- २००००
अर्ज देण्याचे ठिकाण
उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतींसह आपले अर्ज प्रति ,मा .मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग ( नवीन बिल्डींग )जिल्हा परिषद , जळगांव , येथे द्यावेत .
अर्ज देण्याची शेवट तारीख
दिनांक 20/०५/२०२२ ते दिनांक – 30 / ०५ / २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सुटीचे दिवस सोडून ) व्यक्तीशः / टपालाव्दारे सादर करावेत . मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही .
nhm zp कोल्हापूर अर्ज फी कशी भरावी
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु .१५० / – व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु .१०० / – चा डिमांड ड्राफट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नांव स्वहस्ताक्षरात लिहावे , सदरचा डिमांड ड्राफट ” District Integrated Health & Family Welfare Society , Jalgaon ” यांचे नावे देय असावे
महत्वाची सूचना
सदर भरती प्रक्रियेकरीता अर्ज दिनांक 30/०५/२०२२ अखेर रहाणार असून तदनंतर अर्जाची छाननी , लेखी परिक्षा / मुलाखत प्रक्रिया , निवड यादी प्रसिध्द करणे , हरकती / आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरतीप्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ . बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.aarogya.maharashtra.gov.in प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .का
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका २ ) जातीचे अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे प्रमाणपत्र ३ ) शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving / TC Certificate ) ४ ) शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र ५ ) नमुना अर्जात संपूर्ण माहिती . जळगांव www.zpjalgaon.gov.in