NHM Palghar Recruitment 2022

NHM Palghar Recruitment 2022

NHM Palghar Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 50 जागांसाठी भरती केली जात आहे त्याची माहित पुढील प्रमाणे आहे . Jilha parishad Palghar अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय असा ठिकाणी नेमणूक केली जाते . National Health Mission Palghar Bharti Under Health Department Of ZP Palghar District.

NHM Palghar Recruitment 2022

NHM Palghar Bharti Details

एकूण जागा — ५0

अर्ज प्रक्रिया — offline

निवड प्रक्रिया — मुलाखत व शैक्षणिक वर्षातील गुण आधारित

पदांची माहिती –

दंत साह्यक, दंत आरोग्यक , टेलीमेडिसन , समुउपदेशक ,कार्यक्रम साह्यक / रेकॉर्ड कीपर , manager, स्टाफ नर्स , औषधनिर्माता , हृदयरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, एक्स-रे तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता — त्यासाठी सविस्तर जाहिरात पहा

वय मर्यादा –– १८ ते ३८ वर्ष आणि राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष

अर्ज सादर करण्याचा पत्ता— जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय, पालघर

शेवटची तारीख — १० नोव्हेंबर २०२२

अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय, पालघर येथे पहा

अधिकृत website – क्लिक करा

सविस्तर जाहिरात येथे पहा

error: Content is protected !!
Scroll to Top