GGMCJJH Hospital Mumabi Bharti 2025 | ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गत 21 पदांची भरती
GGMCJJH Hospital Mumabi Bharti 2025- ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर J.J. हॉस्पिटल, मुंबई यांच्या अधिपत्याखाली महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 21 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी 30 एप्रिल 2025 रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत. Links GGMCJJH Hospital Mumabi Bharti 2025 … Read more