SECR Bharti 2025 : रेल्वे मध्ये मेगा भरती
SECR Bharti 2025 : रेल्वे मध्ये मेगा भरती- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway – SECR) च्या नागपूर विभाग आणि मोतीबाग वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस पदांसाठी एकूण 1007 रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 05 एप्रिल 2025 ते 04 मे 2025 (रात्री 11:59 पर्यंत) अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. 🔗 … Read more