You are currently viewing Panvel Mahanagarpalika Recruitment 2022
Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

  • Post category:Home

Panvel Mahanagarpalika (PMC Panvel) मध्ये विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये Medical Officer, Laboratory Technician. शैक्षणिक पात्रता , अर्ज माहिती सर्व www.panvelcorporation.com या Website वर देण्यात आली आहे. एकूण जागा 19 Panvel Mahanagarpalika मार्फत जाहीर झाल्या आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28th November 2022 आहे.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

पनवेल महानगरपालिका भरती २०२२

पदांची माहिती: वैद्यकीय अधिकारी MBBS, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता-

वैदकीय अधिकारी- MBBS

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- B.Sc with DMLT

एकूण रिक्त पदे: 19 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण: पनवेल रायगड

अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑफलाईन अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची प्रक्रिया: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604

निवड प्रक्रिया – मुलाखत द्वारे

सविस्तर जाहिरात येथे पहा

अधिकृत website

online अर्ज भरा ( २७ नोहेंबर २०२२ )

Recruitment of  Panvel Municipal Corporation Under NUHM

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022