फक्त दहावी पास वरती पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी खेळाडूंसाठी जागा निघाल्या – भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये स्पोर्ट्स पर्सन साठी पोस्टल असिस्टंट,असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ एमटीएस यासाठी 1800 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आली आहे, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर पासून ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत करायचे आहेत. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. post-office-sports-person-recruitment

भरती केले जाणाऱ्या पदांची माहिती-पोस्टल असिस्टंट ,शॉर्टिंग असिस्टंट ,पोस्टमन ,मेल गार्ड ,मल्टी टास्किंग स्टाफ
भरतीचे नाव- स्पोर्ट पर्सन पोस्ट ऑफिस भरती 2023
महत्त्वाच्या तारखा- ऑनलाईन अर्ज सुरुवात १० नोव्हेंबर 2023 पासून ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत
अर्ज दुरुस्त करण्याची तारीख– 10 डिसेंबर पासून ते 14 डिसेंबर 2023 पर्यंत
वयोमर्यादा – पोस्टल असिस्टंट ,पोस्टमन यासाठी 18 ते 27 वर्षे , MTS साठी 18 ते 25 वर्षे
शैक्षणिक पात्रता –
- पोस्टल असिस्टंट आणि शॉर्टिंग असिस्टंट- पदवी
- पोस्टमन – मेल गार्ड – बारावी पास (पोस्टमन साठी टू व्हीलर किंवा लाईट मोटर वेहिकलचं ड्रायव्हिंग लायसन)
- मल्टी टास्किंग स्टाफ – दहावी पास
निवड प्रक्रिया – मिरीट बेसिस स्पोर्ट पर्सन साठी असेल ज्यामध्ये विविध खेळांचा समावेश आहे. ते खेळांची यादी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. याच्यामध्ये इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना पहिला प्राधान्य देण्यात येईल व नॅशनल चॅम्पियनशिप असणाऱ्या खेळाडूंना दुसरं प्राधान्य असेल. इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतल्या घेतलेल्या खेळाडूंना तिसरं प्राधान्य असेल नॅशनल स्पोर्ट गेम्स फॉर स्कूल्स यांना चौथ प्राधान्य देण्यात येईल, युनियन टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल टीम्स यांच्यासाठी सहा नंबरचे प्राधान्य असेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व जाहिरात डाउनलोड करू शकता