RPF Recruitment 2024
रेल्वे सुरक्षा दल मध्ये ४६६० पदांची मेगा भरती आली | Railway RPF mega Bharti 2024 – रेल्वे मध्ये मेगा भारतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वे मध्ये कॉन्स्टेबल व सबइन्स्पेक्टर या पदाची भरती सुरु आहे. काँस्टंबेल साठी एकूण ४२०८ जागा व सब इन्स्पेक्टर साठी ४५२ जागा आहेत. रेल्वे मध्ये हि कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे. अर्ज सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मी २०२४ आहे.