समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट क्र .८ , गोरेगांव , मुंबई यांचे आस्थापनेवरील वर्ग -४ ( गट – ड ) भोजनसेवक व सफाईगार या संवर्गाची रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधिन राहून ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत .
* भरावयाच्या पदांचा तपशील *
भोजनसेवक व सफाईगार या पदाची सरळसेवा भरती २०२१-२२
१ ) भोजनसेवक : ०५ पदे
2) सफाइगार : 2 पदे
वेतन श्रेणी व शैक्षणिक आर्हता :
- वेतन श्रेणी एस १ १५०००-४७६००
- भोजनसेवक सफाईगार शैक्षणिक अर्हता ज्याला शासनाने किंवा इतर प्राधिकाऱ्याने मान्यता | दिलेल्या शाळेतून इयत्ता सातवीमधून बढती दिलेले
आवेदन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व ठिकाण :
- अर्ज दिनांक ०३.०१.२०२२ ते दिनांक २०.०१.२०२२ पर्यंत दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी १७.०० वा . पर्यंत पोलीस कल्याण शाखा , राज्य राखीव पोलीस बल गट क ८ , मुंबई येथे उपलब्ध राहतील
- आवेदन अर्ज बिनचुक भरून समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट कट , मुंबई या कार्यालयातील आवक / जावक शाखेत दिनांक २०.०१ . २०२२ चे १८.०० वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने आणुन द्यावेत .
वयोमर्यादा :
कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ वर्षे पर्यंत असावे . मागासवर्गीयांकरीता ४३ वर्षे ( तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केल्याप्रमाणे शिथिलक्षम राहील . )
अर्ज फी
- परिक्षा शुल्कचा डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा ) अथवा पोस्टल ऑर्डर ADJUTANT SRPF GR VIII MUMBAI यांचे नावे काढून आवेदन अर्जासोबत जमा करावा .
- खुला -300
- कैटेगरी उमेदवार 150