जिल्हा परिषद परीक्षा बद्दल महत्वाची सूचना प्रसिद्ध
जिल्हा परिषद पदभरती 2023 महत्त्वाचे अपडेट जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामार्फत सरळ सेवा पदभरती सन 2023 बाबत जाहीर आव्हान करण्यात आली आहे. खालील प्रमाणे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती सन 2023 साठी १ नोव्हेंबर.२ नोव्हेंबर व दिनांक ६ नोव्हेंबर 2023 रोजी विविध सहा संवर्गासाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेले आहेत.[read more] महत्वाची सूचना येथे … Read more