राआअ NHM अंतर्गत विविध ३० संवर्गाची पात्र / अपात्र उमेदवारांची यादी जाहिर

विषय : – राआअ अंतर्गत विविध ३० संवर्गाची पात्र / अपात्र उमेदवारांची यादी जाहिर करणेबाबत . उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत(NHM bharti 2021) ३० संवर्ग पद भरतीकरीता दिनांक २७.०८.२०२१ रोजी लोकमत दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती . सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन ३० संवर्गाची ( स्त्री रोग तज्ञ … Read more

error: Content is protected !!