खडकी छावणी मंडळ यांच्यामार्फत इंटरव्यू
Khadki Cantonment Board Recruitment 2021-खडकी छावणी मंडळ यांच्यामार्फत इंटरव्यू ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मानद सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय खडकी येथे खालील मानद विशेष तज्ञ पद भरण्यात येणार आहेत. नियुक्त करण्यात येणारे डॉक्टर्स मंडळाच्या रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सेवा पुरवण्यात येईल आणि त्यांना प्रति विजीट सर्जरी आधारावर मानधन देण्यात येईल त्याच्यामध्ये डर्मेटोलॉजिस्ट आर्थोपेडिक सर्जन सायकसट्रिक्स पेडियात्रिशियन जनरल सर्जरी डेंटिस्ट या पदांची भरती होत आहे.
Interview through Khadki Camp Board
The following honorary specialist posts will be filled at Dr. Babasaheb Ambedkar Camp General Hospital Khadki. Specialist services will be provided in the hospitals of the doctors to be appointed and they will be paid honorarium on a per visit surgery basis.
खालील प्रमाणे अर्ज कसा करायचा व पदांची माहिती दिली आहे
अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती असेल स्थळ छावणी मंडळ कार्यालय खडकी पुणे 411003 . दिनांक आणि वेळ 14 डिसेंबर 2021 11 वाजता ,दस्तावेज सोबत घेऊन जाण्यासाठी एक झेरॉक्स प्रती सोबत मूळ प्रमाणपत्रे देखील आणि फोटो आयडी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवला योग्य विशेष सवलत देण्यात येईल उमेदवारांची नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होईल त्याच्या अगोदर तुम्हाला जावे लागेल अशा पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे
Information on how to apply and posts is given below
The following information to apply is as follows: Camp Camp Office Khadki Pune 411003. Date and time 14 December 2021 at 11 am, along with a Xerox copy of the documents along with the original certificates and photo ID Educational qualification and experience will be given special discounts. Candidate registration will close at 11 am. Is
Total: 06 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता: | पद संख्या |
1 | डर्मेटोलॉजिस्ट | DNB/MD | 01 |
2 | ऑर्थोपेडिक सर्जन | DNB/MD | 01 |
3 | सायकॅट्रीस्ट | DNB/MD | 01 |
4 | पेडीयाट्रीसीयन | DNB/MD | 01 |
5 | जनरल सर्जन | DNB/MD | 01 |
6 | डेंटीस्ट | BDS/MDS | 01 |
Total | 06 | 06 |
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 14 डिसेंबर 2021 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: छावणी मंडळ कार्यालय, खडकी, पुणे – 411003