nagpur municipal corporation jobs
300 आरोग्य सेवक पदांची भर्ती नाशीक महानगरपालिका; 300 Ward Boy Jobs Health department
नाशिक महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी ची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वच्छता व अनुषंगिक कामकाजासाठी वॉर्डबॉय तीन महिने कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात भरती थेट मुलाखत आयुक्त सेवांचे दालनात राजीव गांधी भवन मुख्यालय नाशिक महानगरपालिका नाशिक येथे खालील नमूद दिनांक वेळ यानुसार घेण्यात येणार आहेत … Read more