Arogya vibhag group C Re-exam Details

Arogya Vibhag गट क ची पुन्हा होणार एक्झाम जाहीर निवेदन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट- क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे . न्यास कम्यूनिकेशन्शन यांचे मार्फत दिनांक २४/१०/२०२१ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली आहे . या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे . न्यास यांना उमेदवारांनी देलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रंमाकानुसार चुकीची … Read more

error: Content is protected !!