मच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

[ad_1] मुंबई, दि. 16 : तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वादळग्रस्त मच्छीमारांसाठी आर्थिक मदतीच्या निकषाबाबत मच्छीमारांच्या सर्व बाजू समजावून घेऊन सर्वानुमते निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक मदतीचे निकष बदलून मिळावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. उद्योग व … Read more

error: Content is protected !!