महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग भर्ती
महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021) इथे लवकरच 138 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Women & Child Development Department Maharashtra) जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे. … Read more