talathi bharti 2022

talathi bharti 2022– talathi bharti बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे जसे कि, talathi syllabus / talathi bharti online form / talathi salary / talathi question paper / talathi bharti 2022 online form / तलाठी भरती २०२२ जाहिरात कधी पर्यंत येईल त्याचबरोबर तलाठी भरती अभ्यासक्रम , तलाठी साठी किती पगार आसतो, तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता , तलाठी साठी वयमर्यादा किती असते. असी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

तलाठी भरती संपूर्ण माहिती २०२२ येथे पहा.image 13

talathi bharti 2022
talathi bharti 2022
talathi bharti 2022

तलाठी भरती २०२२ जाहीरात १०० % येणार आहे सध्या ७५००० पदांची भरती ची घोषणा झाली आहे व १८००० पोलीस भरती पासून याची सुरुवात झाली , सर्वच विद्यार्थी पोलीस भरतीला पात्र नाही , त्यामुळे बाकी विद्यार्थी काय करणार , त्यामुळे सर्व विभागा मधील जाहिराती प्रसिद्ध होतील तसे आदेश देखील दिले आहेत, आणि त्यातच तलाठी पदांची जाहिरात हि प्रसिद्ध होईल , जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अभ्यास सुरु करण्यापेक्षा आता पासूनच सुरुवात करा त्यासाठी हा प्राथमिक माहितीचा video आहे. नकारात्मक गोष्टी ऐकू नका बरेच जण सांगत असतील जाहिरात येणार नाही , पण सरकारला सेवक वर्गाची गरज आहे आणि जागा रिक्त ठेवल्याच जाऊ शकत नाहीत  , वय मर्यादा मध्ये कोविड मुळे सूट देखील भेटू शकते. तसा शासन निर्णय पोलीस भरती देखील प्रसिद्ध आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
  • तलाठी संवर्ग – गट क ( सरळसेवा – म्हणजे एकच परीक्षा द्यावी लागते )
  • तलाठी  प्रमोशन –

पदांचा क्रम कसा असतो-

उपजिल्हाधिकारी  – गट अ

⬇️

तहसीलदार – गट अ

⬇️

नायब तहसीलदार- गट ब

⬇️

मंडळ अधिकारी – गट क 

⬇️

तलाठी – गट क 

⬇️

कोतवाल

  • तलाठी पगार किती असतो –

७ व्या वेतन आयोग नुसार सुरुवातीला – ३० ते ३५ हजार रु 

  • शैक्षणिक पात्रता – कुठलीही पदवी ( शेवटच्या वर्षाला असाल तरी परीक्षा देवू शकता परंतु कागदपत्रे तपासणी वेळी पदवी पूर्ण पाहिजे ) ycm मधून असेल तरी चालते.
talathi bharti 2022
  • वय मर्यादा 
  • cV5huznRRWibz9vZaBR8YM

talathi परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम –

87+ प्रश्न बरोबर घेयाचे 

  • नकारात्मक  गुण नसतात 
talathi bharti 2022
talathi bharti 2022
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!