You are currently viewing ठाणे महानगरपालिका भर्ती वैद्यकीय महाविद्यालय

ठाणे महानगरपालिका भर्ती वैद्यकीय महाविद्यालय

  • Post category:Home

ठाणे महानगरपालिका , ठाणे राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय जाहिरात

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे सहा महिन्याच्या कालावधीसाठी एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय , कळवा , ठाणे

येथे दिनांक २७ / ० ९ / २०२१ रोजीसकाळी ११.३० वाजता थेट मुलाखतीस [ Walk in Interview ] उपस्थित रहावे सर्व कादपत्रे मुलाखतीचे वेळी दोन प्रती मध्ये सादर करावीत ,

कागदपत्रे नसणारे उमेदवार मुलाखतीस अपात्र टरतील . शैक्षणिक अर्हता पूर्ण व अनुभवाची पूर्तताकरणाऱ्या उमेदवारांचीच फक्त मुलाखत घेतली जाईल . ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुत्या स्वरुपात ६ महिने कालावधी करीता खालील नमुद केलेले पद भरावयाचे आहे . त्यांचे पदनाम , पदसंख्या , शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे.तसेच सदर पदाची आवश्यक माहिती www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे .

वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक ( MSW )

आरोग्य निरिक्षक

औषध निर्माण अधिकारी

नाभिक

जाहीरात पहा