You are currently viewing Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022
Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022

  • Post category:Home

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022 – Vasai Virar महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. (Vasai Virar Municipal Corporation) या मध्ये Medical Officer, Laboratory Technician, staff Nurse. या पदांचा समावेश आहे. सर्व पात्र उमेदवार त्यांचे आर्ज online and offline प्रकारे सादर करू शकतात सर्व माहिती https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत Website वर दिली आहे. एकूण जागा 19 आहेत व सर्व जागा Vasai Virar Mahanagarpalika (Vasai Virar Municipal Corporation) मार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत 2022 मधील हि जाहिरात आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28th November 2022.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022

Vasai Virar महानगरपालिका भरती २०२२

पदांची माहिती: वैद्यकीय अधिकारी MBBS, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, Staff Nurse

शैक्षणिक पात्रता-

वैदकीय अधिकारी- MBBS

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- B.Sc with DMLT

Staff Nurse – GNM / Bsc Nursing

एकूण रिक्त पदे: 19 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण: Vasai Virar

अर्ज करण्याची प्रक्रिया: online व ऑफलाईन अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022 online आणि पोस्टाने २८ नोव्हेंबर पर्यंत

अर्ज करण्याची प्रक्रिया: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604

निवड प्रक्रिया – मुलाखत द्वारे

सविस्तर जाहिरात येथे पहा

अधिकृत website

online अर्ज भरा ( २७ नोहेंबर २०२२ )

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022