ZP Bharti वेळापत्रक टप्पा ३ – तुमची परीक्षा केव्हा पहा?

जिल्हा परिषद भरती २०२३ साठी टप्पा ३ मधील परीक्षा साठी वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, जुनिअर इंजिनीअर सिविल ( वर्क्स रुरल वाटर ), फार्मासिस्ट ऑफिसर, या पदांची परीक्षा बद्दल वेळापत्रक आले आहे ज्यामध्ये १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा आयोजन आहे. वेळापत्रक पाहण्यासठी पुढे लिंक दिली आहे.

वेळापत्रक येथे पहा

click here
click here download timetable pdf file
ZP Exam Timetable Part 3

NewZP Exam Timetable Part 3

error: Content is protected !!