Arogya Sevak 40% Result Solapur ZP
Solapur Zilha Parishad Arogya Sevak 40% Result – Click here
जिल्हा परिषद सोलापूर सरळसेवा पदभरती 2023 आरोग्य सेवक 40 % या संवर्गाची सर्वसधारण गुणवत्ता यादी
जिल्हा परिषद सोलापूर पदभरती 2023 विविध पदांसाठी परीक्षेत सुरू आहेत त्यापैकी परीक्षा टप्पा चौथा यांची वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत चौथ्या टप्प्यांमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य व वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदांची परीक्षा 17 20 व 23 तारखे रोजी होणार आहे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे दिलेला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता. जिल्हा परिषद सोलापूर भरती २०२३- zp exam timetable
- Download ZP Exam Timetable – Click here