महाराष्ट् महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ पुणे येथे विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील या करिता कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी नामिका मागविणेबाबत सुरुवात दिनांक १४/०३/२०२२ शेवट दिनांक ३०/०३/२०२२
पदाचे नाव
विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील
पात्रता – विधि पदवीधर आणि बार कौंसिल नोंदणी आणि ७ वर्षे वकिलिचा अनुभव आवश्यक
वयाची अट – ५५ वर्ष पेक्षा जास्त नसु नये
अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन (सविस्तर जाहिरात पहा )