मुंबई वैद्यकीय शिक्षण व संचालनालय मध्ये तब्बल ५००० पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये तांत्रिक व अतांत्रिक आणि परिचर्या असा संवर्गातील पदांचा समावेश आहे. सर्वात जास्त जागा स्टाफ नर्स या पदासाठी आहेत ज्या मध्ये एकूण ३९७४ पदे आहेत . त्या बरोबर दूरध्वनी चालक, driver , औषध निर्माता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , प्रयोगशाळा साह्यक , अंधारखोली परिचर, क्ष किरण तंत्रज्ञ, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, स्टेनोग्राफर , ग्रंथपाल असा विविध पदांची जाहिरात आली आहे , या साठी online अर्ज med-edu.in वर २५ मे पर्यंत करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
वैद्यकीय शिक्षण विभाग साठी परीक्षा देणार असाल तर सविस्तर अभ्यासक्रम पदानुसार प्रसिद्ध केला आहे व प्रश्न पत्रिका स्वरूप देखील दिले आहे पुढील प्रमाणे आहे.