PCMC Bharti 2025 Counselor : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 13 काउन्सेलर पदांची भरती | पगार ₹30,000
PCMC Bharti 2025 Counselor : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 13 काउन्सेलर पदांची भरती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2025) यांनी काउन्सेलर पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 13 जागा असून पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹30,000 पगार मिळणार आहे. 👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज 3 सप्टेंबर 2025 पर्यंत […]