आरोग्य विभाग भरती २०२३-arogya vibhag group d syllabus

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम प्रसिद्ध आरोग्य विभागाच्या गट क व ड, पद भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. याची परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 पासून 12 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये गट ड चा देखील समावेश आहे. गट ड मध्ये विविध संवर्ग आहे जसं की वर्ग चार साठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असेल यामध्ये अजून उपघटक असतील, तर सविस्तर अभ्यासक्रम पाहण्यासाठी तुम्हाला लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे. तिथून तुम्ही अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकता.

आरोग्य विभाग 'गट क व ड' नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध
आरोग्य विभाग ‘गट क व ड’ नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध

[read more]


सविस्तर अभ्यासक्रम येथे पहा

[/read]

error: Content is protected !!