Arogya vibhag Pune office announced new Arogya vibhag bharti 2023 – आरोग्य विभाग सरळ सेवा भरती २०२३ अंतर्गत पुणे मंडळ आरोग्य सेवा कार्यालयात १६७१ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये विविध गट क पदांची भरती केली जात आहे. जसे वाहनचालक , नेत्रचिकित्सक अधिकारी , गृहपाल , प्रयोगशाळा अधिकारी , प्रयोग शाळा साह्यक , क्ष किरण अधिकारी , रक्तपेढी अधिकारी , औषध निर्माण अधिकारी , दूरध्वनी चालक , शिंपी , नळकारागीर , सुतार , वार्डन , अधिपरिचारिका , दंतआरोग्यक , बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी , आरोग्य निरीक्षक , लघुटंकलेखक, वस्त्रपाल आणि इतर पदे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.