आयुष्मान योजना हेल्थ कार्ड घर बसल्या काढा ऑनलाईन

Ayushman Bharat Yojana Card Online Apply 2023 – नवीन GR नुसार महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मन भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि एकत्रित करण्यात आली आहे. त्यानुसार ५ लाख रु विमा घोषित करण्यात आला आहे त्यानुसार सर्वजण हे हेल्थ कार्ड काढू शकतात. नवीन GR मध्ये सर्व रोगा बद्दल देखील माहिती दिली आहे या शासन निर्णय मध्ये विविध रोग व नवीन हेल्थ कार्ड योजना साठी लागणारी सर्व माहिती या मध्ये दिली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीचे हे कार्ड तुम्ही online काढू शकता सर्व माहिती लिंक पुढे दिली आहे त्यावर क्लिक करा व तुमचे हेल्थ कार्ड काढा.

आयुष्मन भारत योजना हेल्थ कार्ड येथे क्लिक करा

click here
click here make health card online
Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana apply and download GR

error: Content is protected !!