ladki bahin yojana august hapta update : लाडकी बहीण योजना नवीन GR: ऑगस्ट 14वा हप्ता वितरणासाठी ₹344.30 कोटी मंजूर – मोठी बातमी!
09 सप्टेंबर 2025 – ladki bahin yojana august hapta update – महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” च्या ऑगस्ट 2025 महिन्याच्या हप्त्यासाठी ₹344.30 कोटी इतका निधी मंजूर करून मोठी दिलासा दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज जारी केलेल्या नवीन GR (शासन निर्णय) नुसार हा निधी लेखाशीर्ष 2235D767 अंतर्गत महिला व बाल […]