GMC Nanded Bharti 2025 : गट ड जाहिरात
GMC Nanded Bharti 2025- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (GMC Nanded) यांनी 25 एप्रिल 2025 रोजी गट ड पदांसाठी एक संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 86 पदे विविध गट ड पदांसाठी रिक्त आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 एप्रिल 2025 ते 16 मे 2025 दरम्यान अधिकृत वेबसाईटवर https://www.drscgmcnanded.in ऑनलाईन अर्ज करू शकतात. … Read more