मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांची भरती

वन विभाग भारती (Van Vibhag Bharti 2021)

वन विभाग भारती (Van Vibhag Bharti 2021)-Biologist ,Junior Research Fellow ,Veterinary Officer,Ecotourism Manager,Law Officer,Livelihood Expert,Data Entry Operator,Office Assistant,Survey Assistant,Senior Research Fellow qualification and how to apply application for Maha forest Bharti is shared in below article of www.majinoukriguru.in/ रिक्त पदांची माहिती वन विभाग Total : 14 Posts Biologist – 01 Junior Research Fellow – 01 … Read more

भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) 641 जागांसाठी भरती

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) 641 जागांसाठी भरती Indian Agricultural Research Institute स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करत आहे. ICAR मधील 7 व्या CPC पे मॅट्रिक्सच्या वेतन स्तर-3 मध्ये  थेट भरती अंतर्गत तंत्रज्ञ  (T- 1), च्या पदांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने जारी केलेल्या नियमांनुसार (IARI)  भवन, नवी दिल्ली येथे ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT) आयोजित करेल.

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती
(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती

Total: 641 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)

एकूण रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

एकूण
 संख्या
पद
रिक्त पदांची संख्याEx-
Servicemen
Reservation
for Persons
with
Benchmark
Disabilities
UR EWS SC ST OBC
(NCL)
०८०६
६४१२८६६१९३६८१३३

शैक्षणिक पात्रता:

10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 

10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

Fee: 

General/OBC/EWS: ₹1000/-    [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

10 जानेवारी 2022 (11:55 PM)

परीक्षा (CBT):

25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022 घेण्यात येइल.

परीक्षेची योजना:-

प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये सेट केली जाईल,वस्तुनिष्ठ प्रकार 100 प्रश्न असतील, अनेक निवडक उत्तरांपैकी उमेदवाराला फक्त एक योग्य उत्तर निवडायचे आहे.प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1⁄4 (0.25) गुण वजा केले जातील.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-

अकोला
अमरावती
जळगाव
लातूर
नागपूर
नांदेड
मुंबई
अहमदनगर
औरंगाबाद (MH)
कोल्हापूर
नाशिक
पुणे
सोलापूर

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

NEW JOB UPDATE

Security Printing Press Recruitment 2022

Read more

Security Printing Press Recruitment 2022

SPMCIL Recruitment 2022

Security Printing Press Recruitment 2022

Security Printing Press,Hyderabad is one of the nine units of Security Printing &Minting Corporation of India Limited (SPMCIL),

a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by Government of India.

SPMCIL Recruitment 2022
SPMCIL Recruitment 2022

Total: 29 जागा

पदाचे नाव & तपशील:  

ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) -25
फायरमन (RM)-02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र   (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2022

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2022

अधिकृत वेबसाईट

Online अर्ज

जाहिरात (Notification)

Latest Job Alerts CLICK HERE

Read more

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती

MPSC Clerk Result 2023 Announced: Check Your Merit List and Cut-off Marks

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती होत आहे .अलिबाग व सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये औषध निर्माता या पदासाठी भरती होत आहे पद संख्या – एकून ०२ पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी वेतन श्रेणी ४१८००-१३२००० पात्रता Possess a Bachelor’s Degree in Pharmacy or Bachelor’s Degree in Science (Tech.) with Pharmacy … Read more

MPSC Medical Recruitment 2021

MPSC Clerk Result 2023 Announced: Check Your Merit List and Cut-off Marks

MPSC Medical Recruitment 2021-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञ पदाची औषध निर्माता व वैद्कीय विभाग मार्फत जाहिरात प्रसिद्ध केलि आहे गट ब पदांची भर्ती २०२१ Total:  16 जागा पदाचे नाव:  जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब शैक्षणिक पात्रता:  (i) जीवरसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी    (ii) प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव. वयाची अट:  01 एप्रिल 2022 रोजी 18 ते … Read more

महावितरण वीजतंत्री तारतंत्री भर्ती २०२२-२३

महावितरण भर्ती

महावितरण कार्यालय लातूर यांच्या आस्थापनेवर वीजतंत्री तारतंत्री भर्ती २०२२-२३

error: Content is protected !!