पंजाब नेशनल बैंक(pnb) शिपाई/सफाइगार पदांची भरती
PNB Recruitment 2022 पंजाब नेशनल बैंक , सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बैंक , कोल्हापूर परिमंडळातील शाखांसाठी अधीनस्थ संवर्गातील ” PEON/Cleaner ” ची भरती करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि गौवा जिल्ह्यातील पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करते . Video पहा एकूण रिक्त पदे : शिपाई11 सफाई कामगार 35 Total 46 किमान वय : १८ वर्षे : कमाल वय … Read more