talathi bharti 2023 Parbhani- महाराष्ट्र तलाठी भरती परभणी जिल्हा १०५ जागा

परभणी जिल्हा तलाठी भरती महाराष्ट्र साठी एकूण १०५ जागा साठी अर्ज करता येईल अंतिम व सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ड्राफ्ट जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली आहे जाहिरात येथे पाहू शकता ! , तलाठी भरती २०२३ साठी संपूर्ण राज्यात एकूण ४६२५ पदांची ड्राफ्ट जाहिरात प्रसिद्ध झाली आहे – जाहिरात येथे पाहू शकता ! , तलाठी पदासाठी अर्ज करताना पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. तलाठी भरती २०२३ साठी यावेळेस online अर्ज मागवले जात आहेत या साठी सविस्तर वेळापत्रक व अंतिम जाहिरात लवकरच महाभूमी या संकेतस्थळ वर प्रसिद्ध केली जाणार आहे. तलाठी परीक्षा साठी तारीख ठरवण्यात आल्या आहेत ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ या कालवधीत ( तारखा बदलू शकतात ). तलाठी भरती साठी सर्व माहिती पुढे दिली आहे.

Talathi Bharti 2023 has announced a new mega recruitment drive for 4625 vacancies. The online application forms for Talathi Bharti 2023 are scheduled to start in June 2023, according to the draft advertisement. The last date for submitting online forms will be in July 2023. Please note that all final dates will be published on the official website of Talathi Bharti Mahabhumi.

talathi bharti apply online – click here

The syllabus for Talathi Bharti 2023 has been released, comprising four topics: Marathi grammar, English grammar, general knowledge, and budhimatta chachni. The mega Talathi Bharti exam will be conducted by TCS between August 2023 and September 2023, with the possibility of slight changes in the dates. The application process for Talathi Bharti 2023 will commence soon, as per today’s draft advertisement. For exam preparation, previous year question papers such as the 2019 Talathi Bharti papers will be made available on our website.

परभणी तलाठी भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध – तलाठी परभणी पुढील १०५ जागा पहा

In Parbhani district, a total of 105 posts are allocated for Talathi Bharti 2023.

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result