आरोग्य विभाग मध्ये मेगा भरती अर्ज;वैद्यकीय शिक्षण विभाग भरती अभ्यासक्रम प्रसिद्ध

मुंबई वैद्यकीय शिक्षण व संचालनालय मध्ये तब्बल ५००० पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये तांत्रिक व अतांत्रिक आणि परिचर्या असा संवर्गातील पदांचा समावेश आहे. सर्वात जास्त जागा स्टाफ नर्स या पदासाठी आहेत ज्या मध्ये एकूण ३९७४ पदे आहेत . त्या बरोबर दूरध्वनी चालक, driver , औषध निर्माता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , प्रयोगशाळा साह्यक , अंधारखोली परिचर, क्ष किरण तंत्रज्ञ, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, स्टेनोग्राफर , ग्रंथपाल असा विविध पदांची जाहिरात आली आहे , या साठी online अर्ज med-edu.in वर २५ मे पर्यंत करायचे आहेत.

click here majinoukriguru

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

वैद्यकीय शिक्षण विभाग साठी परीक्षा देणार असाल तर सविस्तर अभ्यासक्रम पदानुसार प्रसिद्ध केला आहे व प्रश्न पत्रिका स्वरूप देखील दिले आहे पुढील प्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
click here majinoukriguru

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती २०२३ अभ्यासक्रम येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!