BRO Recruitment GREF CENTER Dighi camp pune

सीमा रोड संघटन 354 पदांची १०वि पासवर भरती BRO Recruitment 2021 : Multi Skilled Worker, Vehicle Mechanic and Driver Mechanical Transport Posts GREF CENTER PUNE Total : 354 Post 01) Multi Skilled Worker Painter :33 Posts Qualification : Matriculation or equivalent and Painter Certificates Payment: Rs 18,000 to 56,900/- 02) Multi Skilled Worker Mess Waiter … Read more

म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा वेळापत्रक(Mhada Exam Timetable)

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि .१२.१२.२०२१ ते दि . २०.१२.२०२१ या दरम्यान चार टण्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती . तथापी , सदर परीक्षा काही अपरीहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती . यापूर्वीच्या सूचनेमध्ये प्रसिध्द केल्यानुसार म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services ( TCS ) यांच्या मार्फत घेण्यात येत आहे . परीक्षा दि . … Read more

ESIC UDC,MTS,STENO भर्ती (कर्मचारी राज्य विमा महामंडळात)

ESIC recruitment 2022 (कर्मचारी राज्य विमा महामंडळात)-594 posts for Upper Division Clerk (UDC), Stenographer, & Multi-Tasking Staff (MTS) Posts. विडिओ पहा ESIC recruitment UDC,STENO,MTS👇 Payment(पगार) UDC & Steno-Pay Level – 4 (Rs. 25,500-81,100) MTS Pay Level – 1 (Rs. 18,000-56,900) In addition to Pay they will also be eligible for DA, HRA and Transport Allowance … Read more

NHM Latur जिल्हा परिषद भरती 2021

NHM Latur जिल्हा परिषद भरती 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर पदभरती निव्वळ तात्पुरत्या पद भरती खालील प्रमाणे. Medical Officer (Full time / Part time) Cold chain technician STS Supervisor TBHV supervisor Staff Nurse Dialysis Technician Pediatrician Anesthetists Psychiatrists Ayush Medical Officer Lab Technician Facility Manager … Read more

तोफखाना केंद्रात गट ‘क’ पदांची भरती 2022

नाशिक येथील देवळाली या ठिकाणी तोफखाना केंद्र आहे तेथे गट पदांच्या रिक्त जागांसाठी ज्याच्यामध्ये लिपिक शिपाई कामगार माळी व मेकॅनिक अशा विविध पदांची भरती होत आहे त्याची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे (तोफखाना केंद्रात गट ‘क’ पदांची भरती 2022)(Artillery Center Nashik Recruitment) पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता: निम्न श्रेणी लिपिक (LDC) लिपिक –(1) 12वी … Read more

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांची भरती

वन विभाग भारती (Van Vibhag Bharti 2021)

वन विभाग भारती (Van Vibhag Bharti 2021)-Biologist ,Junior Research Fellow ,Veterinary Officer,Ecotourism Manager,Law Officer,Livelihood Expert,Data Entry Operator,Office Assistant,Survey Assistant,Senior Research Fellow qualification and how to apply application for Maha forest Bharti is shared in below article of www.majinoukriguru.in/ रिक्त पदांची माहिती वन विभाग Total : 14 Posts Biologist – 01 Junior Research Fellow – 01 … Read more

भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) 641 जागांसाठी भरती

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) 641 जागांसाठी भरती Indian Agricultural Research Institute स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करत आहे. ICAR मधील 7 व्या CPC पे मॅट्रिक्सच्या वेतन स्तर-3 मध्ये  थेट भरती अंतर्गत तंत्रज्ञ  (T- 1), च्या पदांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने जारी केलेल्या नियमांनुसार (IARI)  भवन, नवी दिल्ली येथे ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT) आयोजित करेल.

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती
(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती

Total: 641 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)

एकूण रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

एकूण
 संख्या
पद
रिक्त पदांची संख्याEx-
Servicemen
Reservation
for Persons
with
Benchmark
Disabilities
UR EWS SC ST OBC
(NCL)
०८०६
६४१२८६६१९३६८१३३

शैक्षणिक पात्रता:

10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 

10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

Fee: 

General/OBC/EWS: ₹1000/-    [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

10 जानेवारी 2022 (11:55 PM)

परीक्षा (CBT):

25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022 घेण्यात येइल.

परीक्षेची योजना:-

प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये सेट केली जाईल,वस्तुनिष्ठ प्रकार 100 प्रश्न असतील, अनेक निवडक उत्तरांपैकी उमेदवाराला फक्त एक योग्य उत्तर निवडायचे आहे.प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1⁄4 (0.25) गुण वजा केले जातील.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-

अकोला
अमरावती
जळगाव
लातूर
नागपूर
नांदेड
मुंबई
अहमदनगर
औरंगाबाद (MH)
कोल्हापूर
नाशिक
पुणे
सोलापूर

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

NEW JOB UPDATE

Security Printing Press Recruitment 2022

Read more

Security Printing Press Recruitment 2022

SPMCIL Recruitment 2022

Security Printing Press Recruitment 2022

Security Printing Press,Hyderabad is one of the nine units of Security Printing &Minting Corporation of India Limited (SPMCIL),

a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by Government of India.

SPMCIL Recruitment 2022
SPMCIL Recruitment 2022

Total: 29 जागा

पदाचे नाव & तपशील:  

ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) -25
फायरमन (RM)-02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र   (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2022

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2022

अधिकृत वेबसाईट

Online अर्ज

जाहिरात (Notification)

Latest Job Alerts CLICK HERE

Read more

error: Content is protected !!