[ays_quiz id=’2′]
आरोग्य सेवा पंचायत समिती , इगतपुरी ता . इगतपुरी,जिल्हा-नाशिक आरोग्य विभाग
राष्ट्रीय आरोग्य अभियान कोविड -१ ९ विशेष कंत्राटी पदभरती : २०२१ जाहिरात क्रमांक / ०१ / २०२१ इगतपुरी , ता . इगतपुरी , जि . नाशिक , जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था , नाशिक तथा मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , नाशिक . यांचे आदेश क्र . एनएचएम / २६ ९ ५ / २१ दि . | १६/०४/२०२१ च्या अन्वये
इगतपुरी तालुक्यातील डी . सी . सी . सी . व डी . सी . एच . सी . साठी खालील नमुद पदांची राष्ट्रीय आरोग्य अभियान कोविड -१ ९ विशेष कंत्राटी पदभरती ही प्रत्यक्ष मुलाखत ( Walk In Interview ) मध्ये सादर केलेल्या विहित नमुन्यातील माहिती व कागदपत्रांच्या आधारे तसेच मुळ | कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशन पद्धतीने करावयाचे ठरविण्यात आलेले आहे . सदरची पदे कंत्राटी पद्धतीने असून सदर नेमनूक ही तीन महिने किंवा कोविड -१ ९ साथ आटोक्यात येईल या दोन्ही पैकी जे आधी घडेल तोपावेतो कार्यरत राहील .
तारीख व वेळ
प्रत्यक्ष मुलाखत ( Walk In Interview ) वार शनिवार , दि . १५/०५/२०२१ वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० कागदपत्र छाननी व दुपारी ०२.०० ते ०५.०० मुलाखतीचे ठिकाण : पंचायत समिती , इगतपुरी येथे ठेवण्यात आले आहे . तरी इच्छुकांनी मूळ कागदपत्रे व अर्जासह उपस्थित राहावे . येतांना मूळ कागदपत्रांचा एक झेरॉक्स सेट सोबत आणावा .
- महानगरपालिका भरती २ ० २ ४ National Health Mission (NHM) Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Health Department Bharti
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध । Supreme Court of India Recruitment 2024
- Zilha Parishad Hingoli Bharti 2024 Under NHM Health department
- GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४ निकाल
- BMC Recruitment 2024 : आनंदाची बातमी, मुंबई मनपा मध्ये 1846 पदांची मेगा भरती सुरु! Mumbai mahanagarpalika Lipik Bharti
[ays_quiz id='2']
राष्ट्रीय आरोग्य अभियान , जालना . कार्यालय : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , आरोग्य विभाग जिल्हा परिषद , जालना
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , जिल्हा परिषद , जालना कंत्राटी तत्वावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष किरण तंत्रज्ञ व वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक पदभरतीची संक्षिप्त जाहिरातीची सुचना जालना जिल्हयातील शासकीय ग्रामीण रुग्णालये व प्रा.आ.केंद्रामधील कंत्राटी तत्वावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ व वरीष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक ( जालना शहरी भाग ) हि मंजूर असलेली रिक्त पदे भरती करावयाची आहे . पदभरतीची सविस्तर जाहिरात www.jalna.gov.in/www.jalna.nic.in वर प्रकाशित करण्यात आलेली आहे . सदर पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहून आवश्यक धनाकर्षासहित अर्ज दिनांक 2४/०५/२०२१ पर्यंत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ( NHM ) , आरोग्य विभाग जिल्हा परिषद , जालना येथे वेळेत साक्षांकीत कागदपत्रांच्या प्रतिसह दिलेल्या नमुन्यात सादर करावेत . उशिरा अर्ज सादर केल्यास अथवा डीडी जोडलेला नसल्यास अर्ज स्विकारल्या जाणार नाही . al जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र , जालना .
District Integrated Health and Family Welfare Society, Zilla Parishad, Jalna Contract Laboratory Technician, X-ray Technician and Senior Tuberculosis Treatment Supervisor Brief Advertisement Suggestion for Contract Laboratory Technician, X-Ray And Senior Tuberculosis Treatment Supervisor (Jalna Urban Area) to fill the approved vacancies. A detailed advertisement for the post has been published on www.jalna.gov.in/www.jalna.nic.in. Interested and eligible candidates for the post should submit the application along with the required funds under social reservation till 24/05/2021 at District Integrated Health and Family Welfare Society (NHM), Health Department, Zilla Parishad, Jalna in the given form along with a copy of attested documents. Application will not be accepted if application is submitted late or DD is not attached. al District Tuberculosis Officer District Tuberculosis Center, Jalna.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( Lab | Technician
- क्ष – किरण तंत्रज्ञ ( X – ray Technician )
- वरीष्ठ क्षयरोग उपचार ०३ पर्यवेक्षक ( STS )