nhm state health services mumbai आरोग्य विभाग भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती

nhm state health services mumbai आरोग्य विभाग भरती – National Health Mission Mumbai State Health Society Maharashtra (SHS) Mumbai यांच्या मार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे . नवीन पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या मध्ये पुढील पदांची भरती केली जात आहे- Senior Consultant, Non-Medical Consultant, Executive Engineer, Program Manager या सर्व पदांसाठी online अर्ज करता येतील.

arogya vibhag bharti nhm pune jilha 2022

nhm state health services mumbai पदांची माहिती

www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत website वर सविस्तर पदांची जाहिरात प्रसिद्ध आहे. या मध्ये एकूण 06 Vacant Post राज्य आरोग्य सेवा NHM Mumbai यांनी जाहीर केल्या आहेत, या पदांचे नोकरी ठिकाण Mumbai हे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27th October 2022 ही आहे. online अर्ज केल्यानंतर हार्ड कॉपी पाठवण्याची शेवट तारीख 7th November 2022.

state health services Mumbai भरती

अर्ज करण्याची सर्व माहिती खालीलप्रमाणे majinoukriguru.in या website वर दिली आहे सविस्तर माहिती काळजी पूर्वक वाचून अर्ज करा. त्याचबरोबर NHM Mumbai Career 2022 ,NHM Mumbai Vacancy 2022, NHM Mumbai Bharti 2022,NHM Mumbai Recruitment 2022, NHM Maharashtra Bharti, State Health Society Maharashtra, Mumbai Bharti 2022/ National Health Mission Mumbai Bharti 2022 ,SHS Mumbai Recruitment 2022/ SHS Maharashtra Bharti 2022/ SHS Maharashtra Recruitment 2022. हि सर्व माहिती त्याचबरोबर National Health Mission Mumbai भरती संबधित सर्व अपडेट majinoukriguru.in वर पाह्यला भेटतील.

पदांची नावेवरिष्ठ सल्लागार, गैर-वैद्यकीय सल्लागार, कार्यकारी अभियंता, कार्यक्रम व्यवस्थापक
एकूण रिक्त पदे०६
वय मर्यादा१८ ते ३८ वर्ष
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज फी२०० रु व राखीव प्रवर्ग १०० रु
अर्ज प्रक्रियाonline
अर्ज करण्याची शेवट तारीख२७ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्तामा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१
अधिकृत websitehttps://arogya.maharashtra.gov.in/
शैक्षणिक पात्रताSenior Consultant: MBA in HR
Non-Medical Consultant: Any Graduate with MBA/M.Sc Statistic
Executive Engineer: BE Civil
Program Manager: Any Graduate with MBA
सविस्तर जाहिरात पहाजाहिरात येथे पहा
अधिकृत websitewebsite पहा
online अर्ज करा apply online
nhm state health services mumbai आरोग्य विभाग भरती
error: Content is protected !!