NHM Arogya Sevika Bharti 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती 2022 आरोग्य सेविका जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स , महानगरपालिका नागपूर . अर्ज स्विकारण्याची वेळ व दिनांक ०३/०२/२०२२ ते ०८/०३/२०२२ सकाळी १०.०० ते ५.०० ( सुटीचे दिवस वगळून ) वाजेपर्यंत राहिल . भरावयाचा रिक्त पदांचा तपशिल … Read more