भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) 641 जागांसाठी भरती Indian Agricultural Research Institute स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करत आहे. ICAR मधील 7 व्या CPC पे मॅट्रिक्सच्या वेतन स्तर-3 मध्ये थेट भरती अंतर्गत तंत्रज्ञ (T- 1), च्या पदांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने जारी केलेल्या नियमांनुसार (IARI) भवन, नवी दिल्ली येथे ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT) आयोजित करेल.

Total: 641 जागा
पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)
एकूण रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-
एकूण संख्या पद | रिक्त पदांची संख्या | Ex- Servicemen | Reservation for Persons with Benchmark Disabilities | ||||
UR | EWS | SC | ST | OBC (NCL) | ०८ | ०६ | |
६४१ | २८६ | ६१ | ९३ | ६८ | १३३ | ||
शैक्षणिक पात्रता:
10 वी उत्तीर्ण
वयाची अट:
10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
Fee:
General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 जानेवारी 2022 (11:55 PM)
परीक्षा (CBT):
25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022 घेण्यात येइल.
परीक्षेची योजना:-
प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये सेट केली जाईल,वस्तुनिष्ठ प्रकार 100 प्रश्न असतील, अनेक निवडक उत्तरांपैकी उमेदवाराला फक्त एक योग्य उत्तर निवडायचे आहे.प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1⁄4 (0.25) गुण वजा केले जातील.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-
अकोला अमरावती जळगाव लातूर नागपूर नांदेड मुंबई अहमदनगर औरंगाबाद (MH) कोल्हापूर नाशिक पुणे सोलापूर
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
NEW JOB UPDATE