BEG CENTER KIRKEE Pune Recruitment 2022

Bombay engineering group kirkee pune defence jobs for MTS, STORE KEEPER, WATCHMAN,SFAIWALA, Permanent Ministry of defence job 2022 Total Post -65 Post Details 1 स्टोअर कीपर ग्रेड III 03 2 सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर 22 3 कुक 09 4 लास्कर 06 5 MTS (मेसेंजर) 08 6 MTS (वॉचमन) 07 7 MTS (गार्डनर) 05 8 MTS (सफाईवाला) … Read more

NHM ZP PUNE मुलाखत यादी 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, पुणे निवड यादी राआअ अंतर्गत २३ संवर्गाच्या पदाकरीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर खालील पदांची- स्त्री रोग तज्ञ बालरोगतज भूलतज ( अनेस्थेटिक ) सर्जन रेडिओलॉजिस्ट फिजिशिअन ऑर्थोपेडिक इएनटी सर्जन सायकोलॉजिस्ट ऑप्टोमेट्रिस्ट फिजिओथेरपिस्ट डेंटल हायजनिस्ट डेंटल टेक्निशिअन डेंटल असिस्टंट योग व निसर्गोपचार तज्ञ डायलिसिस टेक्निशिअन सायकास्ट्रिक स्टाफ नर्स हिमोग्लोबिनोपॅथी समन्वयक शितसाखळी … Read more

BRO Recruitment GREF CENTER Dighi camp pune

सीमा रोड संघटन 354 पदांची १०वि पासवर भरती BRO Recruitment 2021 : Multi Skilled Worker, Vehicle Mechanic and Driver Mechanical Transport Posts GREF CENTER PUNE Total : 354 Post 01) Multi Skilled Worker Painter :33 Posts Qualification : Matriculation or equivalent and Painter Certificates Payment: Rs 18,000 to 56,900/- 02) Multi Skilled Worker Mess Waiter … Read more

SRPF मध्ये भोजनसेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२

SRPF पुणे गट १ मध्ये भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२

SRPF मध्ये भोजनसेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२-State Reserve Police Force (SRPF), SRPF Bhojan sevak and sfaigar Recruitment 2022 (Food Servant and Cleaner) for Group D recruitment 2022 पदाचे नाव & तपशील:  अ.क्र. विभाग/गट पदाचे नाव भोजन सेवक सफाईगार 1 पुणे (गट क्र. 1) 08 03 2 पुणे (गट क्र. 2) 09 02 3 जालना (गट … Read more

जिल्हा रुग्णालय पुणे येथे भरती 2021

Maharashtra Arogy Vibhag Bharti Update 2021

जिल्हा रुग्णालय पुणे येथे भरती 2021-राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत पुणे येथे जिल्हा रुग्णालय कन्सल्टेशन हाफ करिता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील प्रमाणे दर्शविल्याप्रमाणे होत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ श्री रोग तज्ञ बाल रोग तज्ञ फिजिशियन या पदांची भरती होत आहे. Recruitment process for District Hospital … Read more

भूमि अभिलेख विभाग गट क भरती 2021

bhumi abhilekh vibhag bahrti 2021

भूमि अभिलेख विभाग गट क भरती 2021

Khadki Cantonment Board Recruitment 2021

CB Khadki Recruitment 2021

खडकी छावणी मंडळ यांच्यामार्फत इंटरव्यू

Khadki Cantonment Board Recruitment 2021-खडकी छावणी मंडळ यांच्यामार्फत इंटरव्यू ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मानद सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय खडकी येथे खालील मानद विशेष तज्ञ पद भरण्यात येणार आहेत. नियुक्त करण्यात येणारे डॉक्टर्स मंडळाच्या रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सेवा पुरवण्यात येईल आणि त्यांना प्रति विजीट सर्जरी आधारावर मानधन देण्यात येईल त्याच्यामध्ये डर्मेटोलॉजिस्ट आर्थोपेडिक सर्जन सायकसट्रिक्स पेडियात्रिशियन जनरल सर्जरी डेंटिस्ट या पदांची भरती होत आहे.CB Khadki Recruitment 2021

Interview through Khadki Camp Board

The following honorary specialist posts will be filled at Dr. Babasaheb Ambedkar Camp General Hospital Khadki. Specialist services will be provided in the hospitals of the doctors to be appointed and they will be paid honorarium on a per visit surgery basis.

खालील प्रमाणे अर्ज कसा करायचा व पदांची माहिती दिली आहे

अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती असेल स्थळ छावणी मंडळ कार्यालय खडकी पुणे 411003 . दिनांक आणि वेळ 14 डिसेंबर 2021 11 वाजता ,दस्तावेज सोबत घेऊन जाण्यासाठी एक झेरॉक्स प्रती सोबत मूळ प्रमाणपत्रे देखील आणि फोटो आयडी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवला योग्य विशेष सवलत देण्यात येईल उमेदवारांची नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होईल त्याच्या अगोदर तुम्हाला जावे लागेल अशा पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे

Information on how to apply and posts is given below

The following information to apply is as follows: Camp Camp Office Khadki Pune 411003. Date and time 14 December 2021 at 11 am, along with a Xerox copy of the documents along with the original certificates and photo ID Educational qualification and experience will be given special discounts. Candidate registration will close at 11 am. Is

Total: 06 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता: पद संख्या
1डर्मेटोलॉजिस्टDNB/MD01
2ऑर्थोपेडिक सर्जनDNB/MD01
3सायकॅट्रीस्ट   DNB/MD01
4पेडीयाट्रीसीयनDNB/MD01
5जनरल सर्जनDNB/MD01
6डेंटीस्टBDS/MDS01
Total 0606

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 14 डिसेंबर 2021  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: छावणी मंडळ कार्यालय, खडकी, पुणे – 411003

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Read more

error: Content is protected !!